index
int64
10k
84.9k
text
stringlengths
2
5.29k
label
int64
0
4
84,577
निर्णय हे समाजासाठी असतात ते बदलण्याने आपला सन्मान कमी होत नसतो समाजाचे हित, त्यांचा आत्मसन्मान उंचावणे, हाच खरा आपला आत्मसन्मान असतो
1
84,578
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खेड घाट बाह्यवळण रस्त्याच्या कामाची पाहणी केली यावेळी भांबुर्डेवाडी व तुकाईवाडी परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने अनिलबाबा राक्षे व वैभव घुमटकर यांनी चर्चा केली
1
84,579
खासदार राजु शेट्टी यांची सुस पुणे येथे अत्यंत महत्वाची मिटींग*लोकसभा निवडणुकी संबंधित येत्या रविवारी, दिनांक मार्च रोजी सकाळी ठीक वाजता, स्वतः खासदार राजू शेट्टी हे पुणे परिसरात रहात असलेले हातकणंगले मतदार संघातील लोकांची सदिच्छा भेट घेणार आहेत
1
84,580
सुशांतच्या प्रकरणात चर्चेत आलेल्या अवैद्य अंमली पदार्थांचे अनेक अड्डे माझ्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात असून त्याकडे मी वारंवार पोलीस, संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधतो आहे पण कारवाई होत नाही आज पुन्हा मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेऊन तातडीने कारवाईची मागणी केली
1
84,581
सतत दुटप्पीपणा, अंतर्गत हेतू वेगळा याचमुळे संदिग्ध वातावरण संघात जाणिवपूर्वक ठेवले जाते संघाचा खरा चेहरा गोळवलकरांनी लिहून ठेवला आहे त्यातही कळत नाही अशा विचारांच्या मागे कशाला जातोस?सहजसोपी जनसामान्यांची भाषा व जनसामान्यांचा विचार असताना!
1
84,582
आजकाल चौकीदाराला 'चौकीदार' म्हणून हाक मारली तर 'सहाब, चौकीदार बोलके गाली मत दो' अशी विनंती केली जाते इमानदारीने चौकीदारी करणारा चौकीदार 'देशाच्या चौकीदारा'मुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही
1
84,584
महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात दि मे ते मे पर्यंत था लॉकडाऊन लागु करण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य आणि स्वागतार्ह आहे राज्यात कोरोनाचे संकट समूळ नष्ट होण्यासाठी आवश्यकता वाटल्यास लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ करण्यास माझा पाठिंबा राहील
1
84,585
पिंपरी आणि शिवाजीनगर याठिकाणी टक्के नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे मला आढळून आले कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या आवश्यकतेकडेही लक्ष वेधले
1
84,586
असले बाष्कळ शब्दखेळ गेली पाच वर्षे ऐकत आहोत, मोदी जी!सत्य हेच आहे की पाकिस्तान ने दहशतवादाला समर्थन देणे सोडले नाही आणि जर पाकला धडा शिकवायचा नव्हता तर जनतेच्या भावनांशी खेळ मतांकरीताच होता का?
1
84,587
*किसान मुक्ति यात्रेच्या आजच्या दिवसाची सुरुवात
1
84,588
अपुऱ्या वीज पुरवठ्याअभावी पाणी योजना रखडू नये, म्हणून सरकारनं सौर ऊर्जेचा पर्याय निवडला आहे पण सूर्यप्रकाश केवळ दिवसा असतो तसंच ढगाळ वातावरणात सौर ऊर्जेचा पर्याय उपयोगात येणार नाही अशावेळी सरकारच्याच महावितरण कंपनीकडून वीज पुरवठ्याच्या सोयीची तरतूद केली आहे का?
1
84,589
मुंबई महापालिकेने गेल्या वर्षात मुंबईतील हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे आज अर्थसंकल्पात स्वतः च जाहीर केले त्यावेळी पर्यावरण प्रेम कुठे गेले होते? मग हट्टाने मेट्रोकारशेडचे काम का थांबवले?मुंबईकरांचे कोटीचे नुकसान का केले?
1
84,590
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो याच मंगलकामना
1
84,591
मुंबई विद्यापीठाचा क्रमांक देशात पेक्षा ही मागे जावा ही शोकांतिका!दुरावस्थेला अकार्यक्षम व संघ विचारधारेतून पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन कारणीभूत!खासगी विद्यापीठे क्रमांकाच्या आत हे राज्यात गुणवत्ता असल्याचे निदर्शक!प्रगत महाराष्ट्रातील पुणे सोडता इतर सर्व विद्यापीठेमागे
1
84,594
मराठा समाजातील तरुणांना शिक्षणासाठी वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या पंजाबराव देशमुख वस्तीगृह योजनेत मुंबई शहर व उपनगरात वस्तीगृह व्हावे यासाठी मी पाठपुरावा करीत असून आज जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली !
1
84,595
खा राजू शेटटी मध्यप्रदेश मधील मंदसौर जिल्ह्यातील पिपंपलमडिया या गावातून शहीद शेतकर्यांचे अस्थिकलेश घेऊन जात
1
84,596
विद्यार्थ्यांना याआधीच खुप नाहक त्रास सहन करावा लागला आहे, त्यामुळे आता तरी या परीक्षा विद्यार्थ्यांना सुखकर, विनाअडचणीच्या आणि सोप्या पद्धतीने कशा होतील याकडे लक्ष दिल पाहिजे
1
84,598
औरंगाबाद शहरातले विजेचे खांब योग्य ठिकाणी लावणे, घाटी,रस्ते,अंगणवाडी,शाळा बांधकाम-दुरूस्ती,क्रीडा विद्यापीठ,पाणंद रस्ते,विद्युत ट्रान्सफॉर्मर,जिल्हा रुग्णालय तसेच पोलीस विभागाला आवश्यक असणाऱ्या डीव्ही कारसाठी लागणारा निधी मंजूर केला येत्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येईल
1
84,599
पुणे शहर युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष विशाल मलके यांनी अनुभव न्याय मिळाल्याचा हा कार्यक्रम राबवला
1
84,600
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
1
84,601
आमचं दैवत, महाराष्ट्राच्या विकासाचे आधारस्तंभ, आदरणीय पवार साहेबांची राज्यसभेवर पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आदरणीय साहेबांवर विश्वास व्यक्त करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार! साहेबांचं नेतृत्व, मार्गदर्शन महाराष्ट्राला निश्चितच विकास पथावर नेईल, हा विश्वास आहे
1
84,602
कोकणातील आरोस ग्रामस्थ आयोजित संम्मेलनात सपत्निक सहभागी झालो !
1
84,604
युवक कॉंग्रेसमधील माझे सहकारी, औरंगाबाद जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य पंकज ठोंबरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
1
84,605
राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च रोजी निवडणुका होणार आहेत आज विधानभवन येथे महाविकास आघाडीचे उमेदवार मा डॉ फौजिया खान, मा राजीव सातव, मा प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभेचे नामनिर्देशनपत्र दाखल केले
1
84,606
भाजपा आणि मनसे यांचा आज तरी एकत्र येण्याचा विचार नाही !
1
84,607
महायुती झालीआता महाजनादेश
1
84,608
साने गुरुजी यांच्या वडघर,जि रायगड येथील स्मारकस्थळी होत असणाऱ्या रायगड अॅक्टीव्हीस्टा या कार्यक्रमाच्या उद्घाटनास उपस्थित राहिले या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते कॅनव्हासवर चित्र रेखाटून करण्यात आले
1
84,609
माझ्या मतदार संघातील वांद्रे रेक्लेमेशन येथील म्हाडाच्या फेज , फेज मधील म्हाडाच्या इमारतीच्या बाजूला सोडण्यात आलेली "आवश्यक मोकळ्या जागा" आज म्हाडा "मोकळे भूखंड" असल्याचे सांगत रहिवाशांची अडवणूक करीत आहे ते तातडीने थांबवा, अशी मागणी मी विधानसभेत केली
1
84,610
डॉ द्वारकानाथकोटणीस यांचा आज जन्मदिन चीन-जपान युद्ध काळात त्यांनी देहभान विसरून जखमी चिनी सैन्याची सेवा केली व मानवतेचा आदर्श निर्माण केला जयंतीदिनी विनम्र अभिवादन
1
84,613
अमानवी विकृतीचा आणखी एक बळी!मृत्युशी झुंजणाऱ्या उन्नाव प्रकरणातल्या पीडितेचा दुर्दैवानं मृत्यू झाला पीडितेच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत तिला भावपूर्ण श्रद्धांजली! बलात्कार पीडितांना न्याय देण्यासाठी कायदा-सुव्यवस्था आणि समाजानं एकत्र येऊन कठोर पावलं उचलली पाहिजेत
1
84,614
सध्या परळी शहराला पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे कठीण परिस्थितीतही नगरपालिकेने शहरातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवू दिले नाही मात्र सध्या परिस्थिती बिकट आहे त्यामुळे जायकवाडी धरणाचे पाणी खडका प्रकल्पात सोडून शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांना केली
1
84,615
देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती राजामाता जिजाऊ माँ साहेब यांना त्रिवार वंदन !जय जिजाऊ जय शिवराय !
1
84,616
नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांचे वडील वामनराव शिंदे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे शिंदे कुटुंबियाच्या दुःखात मी सहभागी आहे कै वामनराव शिंदे यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना
1
84,618
भारतीय संविधानाचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!प्रचंड विविधतेने नटलेल्या आपल्या राष्ट्राला एका सुत्रात बांधण्याचे महत्वाचे कार्य आंबेडकरांनी केले आहे अवघे राष्ट्र त्यांचे ऋणी आहे जय भीम!!
1
84,620
मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यात आढळलेली निरीक्षणे, त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरेजी यांना पत्र
1
84,621
मोदी सरकारवर निवडणुकीत जनतेने भरभरून प्रेम केले असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवून महागाईला निमंत्रण दिले आहे याचे दुष्परिणाम सर्व क्षेत्रावर जाणवतील नंतर ढासळलेला शेअर बाजार व आर्थिक स्थिती पाहता अर्थसंकल्पाच्या यशस्वितेबद्दल मनात संशय आहे
1
84,622
नंदुरबार : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सैतानाची मदत घेऊ सौजन्य: माझा
1
84,623
कुणाला किती वेळा, कुठे भेटावे?हा विषय त्यांचा असला तरी आपण ज्या व्यक्तीला वारंवार बोलावून घेतो किंवा यायला लावतो त्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, कर्तुत्व, सामाजिक स्थान आणि त्या व्यक्तीच्या प्रकृतीची काळजी याचे भान ठेवावेच लागते!इथे याबाबत "आनंदीआनंदच" आहे!
1
84,626
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले यामध्ये आरोग्य विभागामार्फत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली
1
84,627
टोपीवाला आणि माकडाच्या गोष्टीतून संजय राऊत, सचिन सावंत भिडले -
1
84,628
गेली वर्षे सत्ता असणाऱ्या, सुमारे हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांना उपचार देत आहात हा आभास नाही सत्य! आभासी रडू नका,या सत्यावर बोला!मुंबईकर तुम्हाला विचारतोय काय करुन दाखवलंत?त्याचं उत्तर द्या!
1
84,629
सामान्य माणसाला काय कळते असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना निवडणूक झाल्यानंतर कळेल की सामान्य माणूस काय करतो खड्ड्यांमुळे लोक मरण पावले असताना शंका उपस्थित करून आपल्या जबाबदारीतून पळ काढावा हे सरकारकडून अपेक्षित नाही असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या मंत्री महोदयांचा निषेध
1
84,630
या प्रकल्पामुळे रोगराई कमी होऊन आरोग्यदायी जीवन मिळणार आहे त्यामुळे या प्रकल्पाच्या शुभारंभाचा मला अतिशय आनंद होत आहे जाणीवपूर्वक नगरपालिकेचा निधी अडवत आहेत मात्र परळीच्या रस्त्यांसाठीचे कोटी रुपये आपण त्यांच्या छाताडावर बसून घेऊ आणि परळीत सुसज्ज रस्ते तयार करू
1
84,631
पुणे जिल्ह्यातल्या चारही जागा आपण जिंकणार यात शंका नाही पुण्याची निवडणूक नेहमीप्रमाणे चर्चेत, कारण देशाला दिशा देणारा हा मतदारसंघ
1
84,633
मातीतला माणूस हरपला चंद्रपुरातील धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या दुःखद निधनाने कृषी क्षेत्रात एक फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे ईश्वर त्यांना सद्गती देवो हिच प्रार्थना !
1
84,634
कोरोनाची संख्या वाढत आहे ; मी कोरोनाला गाडत आहे; मी गरिबांना भोजन वाढत आहे!
1
84,635
देशाची आणि राज्याची सूत्रे आपण ज्यांच्या हाती दिली, त्यांच्यामुळे आपले राज्य अनेक क्षेत्रांत मागे पडत आहे, त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची भूमिका आपण घ्यायची गरज आहे
1
84,636
"रझा अकादमी"च्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी "रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी" मधे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे सुरु असलेले प्रशिक्षण रद्द केले ही वैचारिक अस्पृश्यता आहे पुरोगामी महाराष्ट्राच्या मा मुख्यमंत्र्यांना आमची विनंती या निर्णयाचा फेरविचार करा!
1
84,637
माझ्या कराडच्या लोकांचे प्रेम व जिव्हाळ्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे
1
84,638
नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथे आज होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ झाला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या होट्टलमधील या महोत्सवामुळे येथील स्थापत्य कलेचा अधिकाधिक प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल
1
84,639
राज्यात प्रतिवर्ष दरडोई पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे विदर्भातील भूजल पातळीतही लक्षणीय घट होत आहे पक्षीय राजकारणाचा चष्मा बाजूला ठेवून, या घडीला सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे
1
84,641
कर्जमाफीचा घोळ, एवढ्या शेतकऱ्यांना मिळाला लाभ
1
84,642
शिरूर तालुक्यातील जांबूत येथे दौऱ्यावर असताना ग्रामस्थांच्या आपुलकीचा आग्रह! त्यांच्या समवेत चहापान व चर्चा सुद्धा केली
1
84,643
संस्कृतीकच्या अंगणात सणांचा थाटमकरसंक्रांतीने होते नव्या वर्षाची पहाट मकरसंक्रांतीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
1
84,644
आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नानाभाऊ पटोलेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
1
84,645
साखर कारखाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यास परवानगी देणार मा मुख्यमंत्री यांची ग्वाही
1
84,646
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन
1
84,648
विजयकुमार गावितांवर गुन्हा नोंदवा
1
84,649
या गावांत जाण्याचा योग मला आज प्राप्त झाला, याचा अत्यानंद आहे माझ्या वतीने पुस्तकांचे योगदान या गावाला दिले
1
84,650
यांना नारळ व हळद यातला फरक कळत नाही फक्त फोटोशॉप वापरून विकासाचा महापूर निर्माण केला जातोय शेतकरी पार देशोधडीला लागलाय बजरंग बाप्पांसारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून द्या, तरच आपला बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल
1
84,651
शेतीवर दुप्पट खर्च!
1
84,654
*उस्मानाबाद येथील सभेत बोलताना खासदार राजू शेट्टी*
1
84,655
पोर्टलने केलेल्या दाव्यानुसार या फायनान्स कंपनीने हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे आणि त्यातील काही कोटींची रक्कम भाजपच्या अधिकृत खात्यात जमा झाल्याची माहिती पुढे आली आहे फक्त देशाचा चौकीदारच चोर नाही तर पूर्ण पार्टीच भ्रष्ट आहे
1
84,657
रात्रीच्या​अंधारात निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू असताना तहसीलदारांच्या बदल्या करणे म्हणजे सरकारचे कारस्थान आहे
1
84,660
म्हणून आपण वारंवार म्हणतो की हा एक नवीन भारत आहे!
1
84,661
कोल्हापूर इथे निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला या महापुरात हजार कुटुंबे बेघर झाली आहेत यापैकी हजार कुटुंबे शिरोळ तालुक्यातील आहेत या सर्वांना पक्की घरे बांधून देऊन विस्थापितांचे पुनर्वसन करण्याकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे
1
84,664
महाराष्ट्राचे आर्थिक महत्त्व कमी करून गुजरातला प्रकल्प नेणारं मोदीजीदुसरीकडे महाराष्ट्राचे महत्त्व जाणणाऱ्या यांचे मत'महाराष्ट्र अद्वितीय राज्य आहे व देशाच्या अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे महाराष्ट्रास केंद्राची मदत मिळालीच पाहिजे'
1
84,665
आजच्या मध्ये प्रसिद्ध झालेला "कर्जमाफीपासून अनेकांना वंचित ठेवण्याचा घाट" माझ्या लेखाचा उत्तरार्ध
1
84,666
मराठवाडा वॉटरग्रीड योजनेचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मराठवाड्यातील धरणांपैकी निम्मी धरणे ही तुटीची खोरे असून, या धरणांमध्ये पूर्ण पाणी उपलब्ध होत नसताना हे वॉटरग्रीड पिण्याच्या पाण्यासाठी कसे उपयोगात आणता येईल, यासंदर्भात यावेळी मते जाणून घेण्यात आली
1
84,667
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करुन लाखो तरुणांमध्ये देशभक्तीचा स्वाभिमान जागृत करणारे भारत मातेचे सुपुत्र यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
1
84,668
शासकीय नोकरभरतीसाठी यापुर्वीच्या सरकारने सुरु केलेले महापोर्टल बंद करावे,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय त्यामुळे ते बंद व्हावे ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली
1
84,669
या महाकुंभात भव्यता आहे अन् दिव्यताहीस्वच्छतेसोबत पवित्र भावही
1
84,670
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या अजरामर रचनेतून जगाला स्नेह, सौहार्द आणि मानवतेचा संदेश देणारे थोर साहित्यिक, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानी साने गुरूजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
1
84,671
बाळासाहेब टोने यांनी निधी दिला धन्यवाद
1
84,672
मा जी,आपणास विनंती आहे की,शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा विचार करुन कृपया कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने मागे घेण्याबाबत सकारात्मक विचार करावा
1
84,673
प्रत्येकाचा सन्मान करतो, पारदर्शी वागतो
1
84,675
थोर स्वातंत्र्य सेनानी, देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
84,676
काल रात्री चिंचवडमध्ये शहरातल्या सर्व प्रमुख डॉक्टरांची संयुक्त बैठक घेतली येत्या तारखेला लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारात आपलं योगदान तसेच बहुमोल मत द्या, असं आवाहन त्यांना केलं
1
84,677
आज पुणे येथे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि मित्रपक्षांतील युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्वाची संयुक्त बैठक पार पडली युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी मार्गदर्शन केले
1
84,678
भावपूर्ण श्रद्धांजली! च्या चर्चेत काही वेळा त्यांच्या सहवासात येण्याचा योग आला होता! महाराष्ट्राकरिता अत्यंत दु:खद बातमी
1
84,679
स्वराज्याचे संस्थापक, आदर्श शासनकर्ता आणि कुशल प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा रणनीती असो वा राजनीती शिवाजी महाराजांचा आदर्श कित्येक शतके लोकांपुढे आहे आणि येणारी अनंत शतके राहील रयतेचा असा राजा पुन्हा होणे नाही
1
84,681
रुग्णाला ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागू नये, यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं ऑक्सिजन टँकरचा वाहतुकीदरम्यानचा वेळ वाचवण्यासाठी तसंच रुग्णालयात जलद गतीनं ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन टँकरला ॲम्ब्युलन्सप्रमाणे सायरनची व्यवस्था करुन घ्यावी
1
84,682
सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आज भारत एकसंध आहे अनेक विखुरलेले संस्थाने एकत्र करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी कणखरपणे केले त्यामुळे त्यांना पोलादी पुरुष म्हंटले जाते आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
1
84,683
बहुमताच्या जोरावर होणारे हे काम चुकीचे आहे राज्याच्या महाधिवक्त्यांनी जी भूमिका उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रातून मांडली, तीच भूमिका सरकारची असली पाहिजे
1
84,685
पाकिस्तानमध्ये घुसून मारीन म्हटलं तर आक्षेप, पण, येथे तर लोकप्रतिनिधींनाच धमक्या!
1
84,687
दिवसांत आचारसंहिता लागू होईल अशात हंगामी अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी मोदी सरकारनं पुर्ण अर्थसंकल्प मांडला हा राजकीय, नैतिक भ्रष्टाचार आहे या सरकारनं देशाची दयनीय अवस्था करून ठेवली आहे हा अर्थसंकल्प सरकारचा शेवटचा ठरणार आहे  
1
84,688
इस्लामपूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियांका साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोरोनाशी लढूया, कोरोना हरवूया असा संदेश देत कोरोनाविरोधात लढणाऱ्या लढवय्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने आभार मानले आहेत नक्की पहा !
1
84,689
मोदी सरकार आल्यापासून निद्राधीन असणारे व अचानक स्मृतीभृंश होऊन जनलोकपाल हा शब्द विसरलेले तथाकथित समाजसेवक अण्णा हजारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! त्यांची निद्रावस्था भंग होण्यासाठी व जनलोकपाल हा शब्द आठवण्यासाठी ला देशात चे सरकार स्थापन व्हावे ही प्रार्थना
1
84,691
सरकारने महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याचा मानस व्यक्त करत मणीभवन करता कोटींचा निधी देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे गांधी हेच या देशाचा विचार आचार आणि प्रगतीची दिशा आहे
1
84,692
हवेली तालुक्यातील पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या रस्ते, पाणी, कचरा प्रश्न, स्ट्रीट लाईट यांसह इतर मूलभूत सुविधा आदी विषयांवर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली
1
84,693
मुंबईकरांसाठी वातानुकूलित लोकल सुरु झाली मुंबईकरांना चांगली सुविधा मिळाली पण खासदारांना त्यापेक्षा स्वत:च्या मानाचेच अप्रुप मुंबईकरांच्या कोणत्याही चांगल्या कामात खोडा घालायचा हा यांना जडलेला "रोगच" मुंबईकरांपेक्षा यांचा मान मोठा आहे का? मतदारांपेक्षा हे मोठे आहेत का?
1
84,694
पिंपळवंडी ता पाटोदा या गावाला भेट दिली असता तेथे आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गाने सांगितलं इमाणगाव तलाव ता आष्टी या ठिकाणाला भेट दिली हा तलाव पूर्णत: कोरडा असल्याचे दिसून आले रोजगार हमी अंतर्गत गाळ काढण्याचे काम सुद्धा येथे चालू नव्हते
1
84,695
म्हंटल ना,लोकांना अंधारात ढकळणारे; ज्योत कशी पेटवणार !मूर्ख कोण बनवत आहे बघा साहेब !
1
84,696
एमएसएमई च्या माध्यमातुन या भागात रोजगार निर्माण करण्याची आमची योजना आहे विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी भाजपा महायुती ला विजयी करण्याचे आवाहन केले
1
84,699
भाजपने शिवसेनेशी युती करण्यात येणार असल्याचे संकेत काल दिले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल आंदोलनाचे हे यश आहे राष्ट्रवादीच्या तोफेसमोर ते कमकुवत पडणार आहेत, हे भाजपला माहिती आहे म्हणून ते आता शिवसेनेसमोर पायघड्या घालत आहेत
1
84,700
बोर्डी ठाणे येथील आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात त् ते अशी वर्ष निरपेक्ष वृत्तीने ग्राम शिक्षणाचे कार्य करणा-या प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
1
84,703
मुंबई व कोकण विभागीय महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था महासंघ मर्यादित यांच्या शिष्टमंडळाने आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह माझी भेट घेतली शालेय पोषण आहाराच्या कामातील तांत्रिक अडचणींबाबत बैठक घेऊन अडचणी दूर करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले !
1
84,704
लसूण खाल्ल्याने कोरोनाच्या विषाणूला रोखता येऊ शकेल असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही
1
84,705
येत्या काळात आपल्याला शहरी भागात पक्ष बांधणी करायची आहे त्यासाठी अर्बन सेलद्वारे जोमाने कार्य सुरू आहे येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांवर आपण लक्ष केंद्रित करावे
1
84,707
स्वतंत्र भारतात संस्थाने विलिनीकरणाची प्रक्रिया वल्लभभाई पटेल पार पाडत असताना त्रावणकोर संस्थानाच्या दिवाणाने त्रावणकोर संस्थान भारतात विलीन न करता स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केल्याचे स्वागत करणारे सावरकर राष्ट्रवादी कसे?
1